Sarsenapati Hambirrao | तरडेंचा फिटनेस आणि सिनेमा | Pravin Tarde
2020-02-28 1
सरसेनापती हंबीरराव या सिनेमात अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासाठी विशेष मेहनत त्यांनी फिटनेसवर घेतलीये. Watch this video to know more. Reporter-Darshana Tamboli, Camera-Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.